सजग मध्ये जाहिरात करण्याचे फायदे
1 खर्च छोटे पॅकेज मोठे
2) जाहीरात हि न्यूज सोबत असल्याने किती व्हीव्स झाले ते पाहता येते.
3 ) न्यूज सोबत जाहीरात हि शेयर करता येते .
4) जाहीरात बदलण्याची सहुलत.
5) प्रत्येक व्हीव्सचे खर्च फक्त 10 पैसे.
6) आपली website जाहिरातीशी जोडू शकता त्याचेही प्रत्येक व्हीव्स खर्च फक्त 10 पैसे
7) फक्त 99 रुपयात 1000 व्हीव्स
8)जाहीरात साईज .W 600X160 H, W728x90H. W 350X250,W 240 x160 px
9) आपल्या बिजनेसच्या माहितीचे एक सेपरेट पेज,त्यामध्ये फोटो,आर्टिकल्स,व्हिडीओ,वोईस रेकोर्डिंग ची सहुलत, पेज स्पेस 200 एमबी ( डेव्हलपिंगचे चार्ज एक्स्ट्रा )
विचार कसला करताय आजच जागा बूक करा व जाहिरातीला push करा
Image is not available
Slider

 

Sajag Nagrikk Times.com
Besic plan 1
99 rs
१००० veiws
Besic plan
999/-rs
10.000 veiws
10 to 30 days
Bronz
1999/-rs
20.000 veiws
20 to 40 days
Silver
3999/-rs
40.000 veiws
40 to 60 days
Gold
6999/-rs
80.000 veiws
80 to 100 days
Gold plus
9999/-rs
1.20.000 veiws
180 to 200 days

Pune office : Sajag Nagrikk Times , Guruwar peth dalal chowk ,pune 411042 .
website.http://sajagnagrikktimes.com / Email-sanata2836@gmail.com
contact 9284447822/8055306463 / 9881433883 /

Slider

 

Sanata News
सजग नागरिक टाइम्स .कॉम
. सजग नागरिक टाइम्स न्यूज पेपरची शुरुवात 24एप्रिल 2016 मध्ये झाली असून. सजग ने पाहिले कि बिजनेसम्यान आपला बिजनेस वाढवण्यासाठी जाहिरात तर करतो पण त्याला माहीतच पडत नव्हते कि किती कस्टमर पर्यंत पोहोचलो . या सर्वांवर उपाय काढण्यासाठी “ सजग नागरिक टाइम्स.कॉम ” या नावाने ऑनलाईन वेबपोर्टल ' मे 2017 ' रोजी लौंच केले. . सजगने अनेक ब्रेकिंग न्यूज देऊन सजग चे नाव हे देशाच्या कोण्याकापऱ्यात पोहोचवले असून या कमी वेळेत आम्ही 3.40.000 पेक्षा जास्त वाचकांपर्यंत पोहोचलो आहोत. यात आपल्या सर्वांची साथ मोलाची आहे.सजगच्या वेबपोर्टलवर येऊन बातमी वाचणाऱ्याची संख्या हि दिवसेंदिवस वाढतच आहे .आज हजारो वाचक दररोज न्यूज वाचण्यासाठी सजगवर येत असून दररोज लाख वाचकांना सजगवर आणण्याचे व प्रत्येक बिजनेसची जाहिरात स्वस्त व मस्तमध्ये करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे .
Slider

 


Sanata News
बिजनेस तुमचे
जबाबदारी सजग नागरिक टाइम्सची
तुम्ही बिजनेस वाढवण्यासाठी, कस्टमर पर्यंत पोहोचण्यासाठी अनेक उपाय करता जसेकी न्यूजपेपर मध्ये जाहीरात देणे ,होर्डींगवर जाहीरात करणे, पॅम्प्लेट बनवून वाटणे, व इतर अनेक प्रकारे जाहीरात करने, अश्या प्रकारे जाहिरातीवर हजारो लाखो रुपये खर्च करून अत्यंत कमी प्रमाणात कस्टमर पर्यंत पोहोचता. व तुम्हाला कळतही नसेल कि आपला बिजनेस किती लोकांनपर्यंत पोहोचला व चार आणे कि मुर्गी बाराआने का मसाला झाला. या व अश्या अनेक समस्येतून मुक्ती व समाधान सजग नागरिक टाइम्स (online) न्युज मध्ये मिळेल.
आमच्या येथे आहे 10 पैश्याची जाहिरात व बाराआनेचे समाधान .
संपर्क ;मजहर खान 9284447822/8055306463 / अजहर खान 9881433883
Slider
 

Please fill form.

* indicates required field

Acceptable file types: doc,docx,pdf,txt,gif,jpg,jpeg,png.
Maximum file size: 1mb.
Slider

 

 

 

Leave a Reply